भाजपाचे नेते राम कदम यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. 'ईडी'कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला. कर नाही त्याला डर कशाला? अशा शब्दात राम कदम यांना टोला लगावला.